Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळेत "चावडी वाचन" उपक्रम


प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळेत "चावडी वाचन" उपक्रम 

मूल प्रतिनिधी 


इंदिरा गांधी प्राथ.शाळा मूल येथील विदयार्थ्यांनी निपुण भारत उपक्रमाद्वारे "चावडी वाचन" चे आयोजन केले होते. लक्ष्मी येनप्रेडीवार शिक्षण द्वारा संचलित प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथ. शाळा मूल येथील विद्यार्थ्यांनी शनिवारला निपुण भारत उपक्रमाद्वारे चावडी वाचनाचे आयोजन करण्यात आले. यासाठी वर्ग २ ते ५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांचे पालक संदिप निकुरे शा.व्य.स.उपाध्यक्ष, धनराज तिवाडी, अरुणजी पाल, मंगेशजी मेश्राम व गायकवाड सर तसेच वार्डातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षकांची उपस्थिती होती. अशाप्रकारे शासनाच्या निपुण भारत उपक्रम "चावडी वाचन" घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments