जिल्हाप्रमुख राखडे यांनी प्रवाशांच्या समस्याची केली पाहणी
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने, आमदार डॉ . मनीषा ताई कायंदे शिवसेना सचिव, किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संघटक यांचे सूचनेनुसार, किशोरजी राय जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात, सौ .भारतीताई राखडे शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांचे प्रमुख उपस्थितीत बस स्थानक मूल येथे पाहणी केली महिलांकरिता हिरकणी कक्ष प्रवाशांकरिता प्रसाधन गृह, पिण्याच्या पाण्याची सोय शालेय विद्यार्थ्यांची बसेसची समस्या प्रवाशांची सुरक्षितता आधी विविध विषयावर आगार प्रमुख यांच्याशी चर्चा केली. यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारतीताई राखडे, तसेच शहर प्रमुख मुल विशालभाऊ नागुलवार युवा सेना शहरप्रमुख सतिशभाऊ वैरागडवार संपूर्ण शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments