भारतीताई राखडे यांची शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती
हिंदुहृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, राज्याचे उपमुख्यमंत्री,पक्षप्रमुख नेते आदरणीय, एकनाथ भाई शिंदे यांच्या आदेशाने,पूर्व विदर्भ संघठक आदरणीय ,किरण भैया पांडव व सचिव, प्रवक्ता व विधानपरिषद आमदार आदरणीय, मनीषा ताई कायंदे यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हाप्रमुख चंद्रपूर श्री. नितीन भाऊ मत्ते व श्री .बंडु भाऊ हजारे महिला जिल्हाप्रमुख प्रतीमा ताई ठाकुर यांच्या नेतृत्वात बल्लारपूर, ब्रम्हपुरी व चिमुर विधानसभेसाठी सौ.भारतीताई सुनिल राखडे यांची शिवसेनेच्या (शिंदे गट ) महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रपूर पदी नियुक्ती करण्यात आली.
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
0 Comments