Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

 

भारतरत्न अटलजी बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन भारतीय जनता पार्टी कार्यालय पोंभुर्णा येथे अटलजी यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे उपस्थिती मध्ये साजरी करण्यात आली. यावेळी अल्का आत्राम, सुलभा पीपरे, रवींद्र मारपाल्लीवर,ओमदास पाल, ऋषी कोटरंगे, विनोद देशमुख,तुळशीराम रोहणकर,गुरूदास पीपरे, अजय मस्के,रोशन ठेंगणे,दिलीप म्यॅकळवार,बंडू बुरांडे, जमणादास गोवर्धने,वैशाली बोलमवार, नंदा कोटरंगे, माधुरी मोरे, माया बुरांडे, बदन ताई, गोहणे ताई,राजू ठाकरे,अमोल पाल, प्रफुल रोहणकर,आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments