सक्सेस कॉम्पुटर एज्युकेशन सेंटर विदर्भ बेस्ट परफ़ॉर्मर पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणे यांच्या वतीने नागपूर विभागीय मिटिंग डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनेशनल कन्वेन्शन सेंटर कामठी रोड नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात मुल येथील ३२ वर्षापासून कार्यरत नामांकित संस्था सक्सेस कॉम्पुटर एज्युकेशन सेंटर मुल चे संचालक नितीन दि. येरोजवार यांना मानाचे तीन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यात MS-CIT व KLIC चे सर्वाधिक प्रवेश , विदर्भ ईस्ट बेस्ट परमॉर्मर व 1000 क्लब अवार्ड 2024 या तीन पुरस्काराने एमकेसीएल चे मैनिजिंग डायरेक्टर डॉ. विना कामत ,एमकेसीएल चे सिनियर जनरल मॅनेजर अतुल पतोडी ,अमित रानडे , नटराज कटकधोंड, नागपूर विभागीय समन्वयक शशिकांत देशपांडे सर, रिजनल मॅनेजर दया कटरे, चंद्रपूर जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत कांबळे तसेच नागपूर विभाग मधील सर्व जिल्यातील जिल्हा समन्वयक व कार्यक्रमात नागपूर विभाग मधील सर्व जिल्यातील संगणक प्रतिनिधी उपस्थिंत होते.
0 Comments