Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात एक जण ठार ; दळण दळून घरी जाताना अपघात accident

ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात एक जण ठार ; दळण दळून घरी जाताना अपघात accident 


ट्रॅक्टर दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक जाकीच ठार झाल्याची घटना मूल तालुक्यातील कोरंबी नवेगाव भुजला च्या मार्गावरील पुलाजवळ घडली. मृतकाचे नाव वामन अर्जुन पोटे वय 54 राहणार कोरंबी असे आहे. ही घटना दि.4 बुधवार ला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली.

मृतक वामन हा दुचाकीने नवेगाव भुजला येथे दळण दळायला गेला होता दळण दळून कोरंबी येथील घरी परत जात असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली, यात वामनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments