Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शासनाला सफाई कामगार संघटनेच्या अल्टिमेट ; आगामी विधानसभा निवडणूक मतदानावर टाकणार बहिष्कार

शासनाला सफाई कामगार संघटनेचा अल्टिमेट ; आगामी विधानसभा निवडणूक मतदानावर टाकणार बहिष्कार

मूल प्रतिनिधी

सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्याची त्वरित पूर्तता करा अशी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस स्वतंत्र कामगार संघटना रजि.न.७२६२ इंडियन ट्रेड युनियन ऍक्ट १९२६ अंतर्गत कामगार संघटनेची मागणी राज्यातील मेहतर, वाल्मिकी , डुमार , मखियार , रुखी , मादगी , डोम या रास्त मागण्या तथा राज्यातील समस्त सफाई कामगारांच्या इतर अन्य मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे या मागण्याची तातडीने पूर्तता करून न्याय देण्यात यावा अशा मागण्या कामगार संघटनेच्या वतीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी विनय गौड़ा साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आज दिनांक ८/१०/२०२४ करण्यात उपरोक्त रास्त मागण्याची तातडीने पूर्तता न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर सहपरिवार बहिष्कार टाकण्याचा इशारा सदरहून कामगार संघटनेने सादर केलेल्या एका लेखी निवेदनातून प्रशासनाला दिला आहे. यावेळी राज्य संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष,विजय मोगरे चंद्रपूर शाखेचे जिल्हाध्यक्ष सुनिल महात्व, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद बक्सरिया , सचिव सतीश असरेट, तालुका शाखाध्यक्ष मुल सदिप पारचे, तालुका शाखाध्यक्ष भद्रावती कविता ताई रनसुर, तालुका कार्याध्यक्ष, शोभाताई सांडे जिल्ह्यातील समस्त सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments