Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सफाई कर्मचाऱ्यांच्या सरकारला अल्टिमेट विविध मागण्यासंदर्भात दिले निवेदन

सफाई कर्मचाऱ्यांच्या सरकारला अल्टिमेट विविध मागण्यासंदर्भात दिले निवेदन

आज दिनांक 4.9.2024 रोजी माननीय संचालक तथा आयुक्त नगरपालिका प्रशासन मुंबई बेलापूर या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी तथा कंत्राटी कर्मचारी संघटना तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटना चे प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत दिनांक दिनांक आठ ऑगस्ट २०२४ रोजी माननीय प्रधान सचिव नगर विकास विभाग माननीय संचालक तथा आयुक्त तसेच उपायुक्त नगर विकास विभागाचे प्रमुख अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दिलेल्या आंदोलनाच्या नोटीस संदर्भात सविस्तर चर्चा होऊन माननीय प्रधान सचिवांनी या सर्व मागण्याच्या संदर्भात संचालकांना आढावा बैठक घेऊन सर्व मुख्य पदाधिकाऱ्यासमवेत चर्चा करून मागण्याची पूर्तता करावी अशा पद्धतीचे आदेशित केल्यावरून आज रोजी 4 सप्टेंबर 2024 रोजी नगरपालिका संचालक कार्यालयात बैठकीचे आयोजन होऊन संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी सर्वश्री चरण सिंग टांक साहेब राष्ट्रीय अध्यक्ष तसेच श्री विश्वनाथ जी घुगे साहेब अध्यक्ष त्याचप्रमाणे श्री सुरेश पोस्तांडेल, धर्माजी खिल्लारे, पीबी भातकुले, सुरेंद्र बनसोड, सुनील मेश्राम, निलेश सपकाळ, राहुल, टाक व विकी टाक इत्यादी पदाधिकाऱ्यासमवेत मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली लवकरात लवकर मागे सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन आयुक्त कार्यालयातर्फे माननीय उपायुक्त श्री समीर उन्हाळे साहेब माननीय संजय काकडे साहेब, माननीय संभाजी वाघमारे साहेब, यांनी माननीय संचालक महोदयांच्या वतीने आश्वासित केले दरम्यान तिन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने मागण्याची पूर्तता न झाल्यास दिनांक 30 सप्टेंबर 2024 ला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी राज्यातील नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत चे सर्व कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी व सफाई कामगार मिळून एक दिवशीय भव्य धरणा देतील असे जाहीर केले 
     दुपारी चार वाजता सह्याद्री अतिथीगृहावर संघटने पदाधिकारी प्रतिनिधी सर्वश्री चरण सिंग टाक, विश्वनाथजी घुगे, श्री सुरेश पोस्तांदेल, पी.बी. भातकुले, श्री खिल्लारे जी, श्री सुरेंद्र बनसोड, श्री सुनील मेश्राम यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथ रावजी शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांच्याशी कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात चर्चा केली सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना ध्येय असलेले 10/20/30 आश्वासित प्रगती योजना चा लाभ कर्मचाऱ्यांना मिळावा म्हणून आग्रह धरला त्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजुरात देऊन तात्काळ आपली स्वाक्षरी केली व फाईल मंजूर केल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले लवकरच राज्यातील नगरपालिका महापालिका नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपस्थित सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे संघटनेच्या वतीने चरण सिंग टाक साहेब विश्वराज्य घुगे साहेब सुरेश पोस्टांडेल धर्माजी श्री धर्माजी खिल्लारे साहेब सुरेंद्र जी बनसोड साहेब सुनील जी मेश्राम इत्यादी पदाधिकाऱ्यांनी वरील तीनही संघटनेच्या वतीने व राज्यातील दोन लाख कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments