Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी घेतले रावत यांचे घरगुती गणपती चे दर्शन ; सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी देण्याची केली प्रार्थना

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी घेतले रावत यांचे घरगुती गणपती चे दर्शन ; सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी देण्याची केली प्रार्थना

मूल प्रतिनिधी

राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे निवासस्थानी भेट दिली. गणरायाचे दर्शन घेत सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळो अशी प्रार्थना केली. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चर्चा केली. 

यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, ममता रावत, दीपक रावत, रुपल रावत, मोना रावत, कांग्रेस महासचिव शिवा राव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, कांग्रेस जिल्हा महासचिव, मुल तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरू गुरूनूले, शहर अध्यक्ष सूनिल शेरकी, ज्येष्ठ मार्गदर्शक बंडू गुरनुले, राजू पाटील मारकवार, युवक अध्यक्ष पवन निलमवार, बल्लारपूर पदाधिकारी माकोडे, अध्यक्ष करीम भाई, प्रशांत उराडे, बाजार समिती संचालक, किशोर घडसे, सुमित आरेकर, अखिल गांग्रेडीवार, जालिंदर बांगरे,राहुल मुरकुटे,हसन वढई , डॉ .लेंनगुरे, शांताराम कामडे, दशरथ वाकुडकर, ओबीसी सेल राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, कैलाश चलाख, विवेक मुत्यलवार, अतुल गोवर्धन, संदीप मोहबे, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, लीना फुलझेले, श्यामला बेलसरे, समता बनसोड,राधिका बुक्कावार,सीमा भसारकर, नाजुका लाटकर, यांचेसह ग्रामीण व शहर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments