Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे जय संघर्ष वाहन चालक संघटनेची आढावा बैठक संपन्न

मूल येथे जय संघर्ष वाहन चालक संघटनेची आढावा बैठक संपन्न

मूल (अमित राऊत)

जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था शाखा मुल च्या वतीने दि. 4 सप्टें. ला आढावा बैठक घेण्यात आली.

आढावा बैठकीचे अध्यक्ष विनोद चांदेकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,  उपाध्यक्ष सुधीर टोंगे महाराष्ट्र प्रदेश प्रचार प्रमुख,  प्रमुख पाहुणे प्रफुल वैद्य नागपूर विदर्भ अध्यक्ष विनोद उपगण लावा विदर्भ नियोजन प्रमुख प्रशांत खनके चंद्रपूर जिल्हा सचिव रवी भाऊ झरकर कोषाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा वरील मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे संचालन विवेक मुत्यलवार यांनी केले आजच्या कार्यक्रमात मूल तालुक्यातील पदे ठरवण्यात आली. त्यात तालुका अध्यक्षपदी चंदू शेंडे, उपाध्यक्ष रिशात पठाण, सचिव निखिल उत्तरमारे व इतर पदे भरण्यात आली.

Post a Comment

0 Comments