Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

दिव्या कोरडे सेट परीक्षा उत्तीर्ण, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

दिव्या कोरडे सेट परीक्षा उत्तीर्ण, सर्वत्र अभिनंदनाचा 



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
मूल शहरातील दिव्या कोरडे हि होम सायन्स विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाली.

दिव्या चे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा सिंदेवाही, ८वी ते१२वी नवभारत विद्यालय मूल. ग्राज्यूऐशन B.tec (फूड टेक्नॉलॉजी) अमरावती. M. Tec(फूड टेक्नॉलॉजी) इंद्रकुमार गुजराल युनीव्हरसिटी पंजाब. सध्या Bit ballarsha assistant professor या पदावर कार्यरत आहे.

वडील तुळशीराम कोरडे हे पोलीस खात्यात नुकताच पिएसआय म्हणून पदोन्नती झालेली असून ते चंद्रपूर येथे नौकरीवर कार्यरत आहेत. तसेच त्यांची मोठी मुलगी मागील वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक्साइज सब इन्स्पेक्टर पदासाठीही निवड झाली आहे. दोन्ही मुलीच्या यशाबदल मूल च्या माजी नगराध्यक्षा प्रा.रत्नमालाताई प्रभाकर भोयर, मूल शहरातील वार्डातील तसेच नातेवाईक तसेच बिआयटी बल्लारशा कॉलेज मधील प्राध्यापक वृंदानी अभिनंदन केले. दिव्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments