Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

प्रा. राजुरकर यांना केंद्राई भूषण पुरस्कार

प्रा. राजुरकर यांना केंद्राई भूषण पुरस्कार 

मूल प्रतिनिधी

केंद्राई फाउंडेशन नांदूर खुर्द नासिक व्दारा प्रा.राजेश्वर राजूरकर सन्मानित होणार आहे. दि.१/८/२०२४कृषि, औद्योगिक, पर्यावरण, शैक्षणिक आदी क्षेत्रात भरीव कार्य करणारी संस्था असून २०२४चे संस्थेद्वारे केंद्राई भूषण पुरस्कार नुकतेच घोषित झाले यांत चंद्रपूर जिल्हयातून मूल येथिल कर्मवीर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.राजेश्वर राजूरकर विभाग प्रमुख क्राॅप सायन्स यांची निवड झालेली आहे.प्रा.राजूरकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, संशोधन,कृषि विस्तार कार्य इत्यादी कार्याची दखल घेवून दि.१० आॅगस्ट २०२४ ला चांदोरी, नासिक येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान होणार आहे.

Post a Comment

0 Comments