Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

संदीप दोडे मूल नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी

संदीप दोडे मूल नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी 

मूल प्रतिनीधी

मूल नगरपालिकेत संदीप दोडे हे शुक्रवारी नवे मुख्याधिकारी रुजू झाले असून पदभार स्वीकारला आहे. प्रभारी मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी नवे रुजू झालेले मुख्याधिकारी संदीप दोडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

मूल तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार यशवंत पवार मूल नगर पालिकेत प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. मूल नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी लाभल्याने नगरातील नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments