Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शूरवी महिला महाविद्यालयात डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती साजरी

शूरवी महिला महाविद्यालयात डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती साजरी

मूल (अमित राऊत)

शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले.

महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या हर्षा खरासे यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. श्री माता कन्यका सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. कापर्ती सर सचिव सुरावार सर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments