Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल ची ऋतुजा सी.ए.च्या परीक्षेत उत्तीर्ण, सर्व स्तरातून कौतुक Rutuja Passes CA Exam, Appreciation from All Levels


मूल ची ऋतुजा सी.ए.च्या परीक्षेत उत्तीर्ण, सर्व स्तरातून कौतुक

मूल (अमित राऊत)



मूल येथील नामवंत कपडा व्यापारी निर्मल साडी सेंटर चे मालक गणेश पडगेलवार यांची कन्या कुमारी ऋतुजा ही यावर्षीच्या सी.ए.ची परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. मूल शहरातील तसेच आर्यवेश्य समाजातूनही ही पहिली आहे जीने सी.ए. चे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे हिने बीकॉम आर्टिकलशिप तसेच सी.ए. चे शिक्षण पुणे मध्ये घेतले असून युनायटेड स्टेटस च्या सी. एफ. इ. अभ्यासक्रम यश संपादन केले आहे.

ऋतुजाच्या या यशामुळे तिला मूल शहरातील सर्व क्षेत्रातून अभिनंदन देत कौतुक केले जात आहे. ऋतूजाणl ने यशाचे श्रेय आपल्या आई-बाबा आणि शिक्षकांना दिले.

Post a Comment

0 Comments