Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कामगार संघटनेचा वर्धापन दिन साजरा

कामगार संघटनेचा वर्धापन दिन साजरा

मूल प्रतिनिधी

अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस रजि.न.७२६२ स्वतंत्र कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश इंडियन अॅक्ट १९२६ तालुका शाखा मुल जिल्हा चंद्रपुर यांचा वतिने आज दि.२९/७/२०२४ मुल येथे अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार संघटनेचा ६० व्या वर्धापन दिनानिमित्त स्वर्गीय श्री वासुदेव जी चागरे साहेब लाड पागे समितीचे जनक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन संघटनेचे ६० वे वर्धापन दिन साजरे करण्यात आले त्यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री संदीप पारचे सफाई कामगाराना संबोधित केले की १९६४ रोजी चागरे साहेब यानी भारताचे सर्व सफाई कामगाराचा आर्थिक ,शैक्षणिक , विकासाकरिता देशातील ६४ राज्यात संघटनेची निर्मिती करून लाखो सफाई कामगारांना शासनाची लढा देण्यास सक्षम केले ,व महाराष्ट्र प्रदेश मधे लाड पागे समिती लागु करुन प्रत्येक सफाई कामगाराचा घरात रोजगाराची हमि मिडून दिली , त्यांनी लावलेले हे वट वृक्ष ६० वर्ष होऊ नहीं अध्याप विस्तारलेले नाही श्री चागंरे साहेब यांच्या आदर्श घेऊन हजारो कार्यकर्ते सफाई कामगारांच्या हिताकरिता त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी निर्भीडपणे उभे आहेत , वर्तमान स्थितिमधे औरंगाबाद खंडपीठात पागे लाड समितीला स्थगिती आलनि असुन सफाई कामगारांच्या रोजगारावर आपत्ती आणल्यास श्री मा चरण सिंग जी टाक साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वात लढा देऊन मेहर,भंगि वाल्मीकि तसेच अनुसूचित जातीच्या इतर पोट जातीतील सफाई कामगारांना न्याय मिळवून दिला म्हणून असे युगपुरुष चागरे साहेब अमर राहावे असा डंका ६० व्या वर्धापन दिनानिमित्त भारतात वाजला आहे असे असे प्रतिपादन कामगार संघटनेचे मुल तालुका अध्यक्ष श्री संदीप पारचे यांनी व्यक्त केले त्यावेळी उपस्थित संघटनेचे उपाध्यक्ष श्री संजय मोगरे व संघटनेच्या सर्व पदाधिकारी बादल महानदे, बबलू मोगरे,प्रिती राने ,साईनाथ सैदरे, रक्षाताई साडे, शशिकला बाई महानदे,शोभा बाई साडे,  महेंद्र राने,दिपीका मोगरे, विशाल साडे, दिनेश रगड़े, धनंजय मोगरे,राहुल मोगरे, नंदा बाई शैदरे, अरविंद सौनटकै,व समस्त सफाई कामगार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments