Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जनावरांची तस्करी करणारा वाहन पलटला, 40 जनावरांचा मृत्यू

जनावरांची तस्करी करणारा वाहन पलटला, 40 जनावरांचा मृत्यू 

मूल:- प्रतिनीधी
 

गडचिरोली ते मुल मार्गावरील आकापुर गावाजवळच्या टर्निंगवर अवैध जनावरे घेऊन जाताना वाहन क्र.CG-07-CB-0717 उलटून अपघात झाला. या अपघातात वाहनातील ३० ते ४० जनावरांचा दुदैवाने मृत्यू झाला आहे.

वाहन भरधाव वेगाने असल्याने ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. वाहनाला जेसीबी च्या साहाय्याने रस्त्याचा खाईतून बाहेर काढण्यात आले घटनेची माहिती मिळताच मुल पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु केली.

सूत्रांच्या माहितीनुसार ह्या जनावरांची तस्करी हैद्राबाद च्या कत्तलखान्यात करण्यात येणार होती अशी माहिती आहे.

Post a Comment

0 Comments