Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

आभाळ माया सामजिक संस्था मुल तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

आभाळ माया सामजिक संस्था मुल तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम 

मूल प्रतिनिधी

मूल शहरांतील आभाळमाया या सामाजिक संस्थेने दिनांक 30 जुन 2024 क्रीडा संकुल मुल च्या आवारात विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी नेहमी प्रयत्नशिल असणारे अविनाश नागनाथ घोनमोडे (शिक्षक ), आशिष आकणुरवार, करुणाकर कुंभारे, (ग्रामसेवक)
प्रकाश वाकडे यांनी विविध प्रजातीचे झाडे आणून वृक्षारोपण केले. 

या प्रसंगी पंचायत  समिती मुल चे B.D.O. राठोड साहेब उपस्थित होते .त्याच प्रमाणे क्रीडा संकुलवर सकाळी फिरायला येणारे पर्यावरण स्नेही मित्र यांनी सुद्धा झाडे लावू व त्याला जगवू असा निर्धार केला.

Post a Comment

0 Comments