Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल ची तनवी आयआयटीत जाणार, सर्वत्र कौतुक

मूल ची तनवी आयआयटीत जाणार, सर्वत्र कौतुक 

मूल (अमित राऊत)

IIT engineering college मध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षा JEE advance 2024 मध्ये कु. तनवी कैलाश चलाख ईने All India cat Rank 5783  
मिळवून आयआयटी  कॉलेज मधून इंजिनिअरिंग करण्यासाठी पात्र ठरली आहे, यापूर्वी तिने Jee mains मध्ये BE/Btech & Barch या पेपर मध्ये अनुक्रमे 99.176 आणि 99.626 पर्सेंटाइल मार्क्स मिळवून यश प्राप्त केले होते .
तिने एचएससी जनता करिअर लांचर मधून 89.67% घेवून कॉलेज मधून प्रथम क्रमांक प्राप्त केला, या यशाचे श्रेय ती आपल्या  आई ,वडिलांना तसेच तिचे मोठे वडील आणि मार्गदर्शक श्री. वैंकटस्वामी चलाख सर आणि शिक्षकवृंद यांना दिले.
यावेळी तिचे आणि आई वडिलांचे अभिनंदन आणि पुढील शिक्षणासाठी तिला शुभेच्छा देताना विदर्भ तेली समाज महासंघाचे पदाधिकारी श्री.गंगाधर कुंनघाडकर सर, श्री .विजय भुरशे सर,श्री. राजेश सावरकर सर, श्री. सुरेश टिकले सर, श्री. किरण खोब्रागडे सर, श्री.प्रशांत भाऊ भरतकर आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments