Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सावली येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिराचे आयोजन

सावली येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिराचे आयोजन



लायन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा लायन्स क्लब चंद्रपूर महाकाली महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर, केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली आयोजित  तपासणी विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर  आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर 11 फेब्रुवारी 2024 रोजी रविवार ला दुपारी 11 ते  3 वाजेपर्यंत विश्वशांती विद्यालय सावली येथे आयोजित करण्यात आले आहे. 

या शिबिरात विनामूल्य  मोंतीबिंदू डोळे तपासली जात असून तज्ञ डॉक्टरांचा मार्गदर्शन लाभणार आहे तरी या शिबिरात  ज्या रुग्णाची मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी निवड होईल त्या  रुग्णांनी येतानाआपल्या सोबत रेशन कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, तसेच मधुमेहाची किंवा रक्तदाबाची औषधे सुरू असल्यास ती सोबत आणावी.  तरी सर्व गरजू बांधवांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा आणि 10 तारखेच्या आत आपली नोंदणी करावा
असे आवाहन महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली तर्फे  करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments