Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू, मूल तालुक्यांतील घटना Farmer dies of snakebite

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू, मूल तालुक्यांतील घटना

मूल (अमित राऊत)

मूल तालुक्यातील चितेगाव येथील एका  शेतकऱ्याचा सर्पदंशाने snakebite मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी (दि.26 Actober) ला चार ते पाच वाजताच्या दरम्यान शेतात घडली. दिलीप सखाराम चौधरी वय वर्ष 50 राहणार चितेगाव Chitegaon असे शेतकऱ्याचे Farmer नाव आहे. Dilip Sakharam Chaudhari

दिलीप चौधरी हा स्वतःच्या शेतात पाणी करण्यासाठी गेला असता तिथे जागा साफ करण्याकरिता गवत कापत असताना एका विषारी सापाने हाताच्या मधल्या बोटाला दंश केला. दिलीप चौधरी यांना मूल येथिल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी Docter मृत असल्याचे घोषित केले.Death 

शांत आणि सुस्वभावाचा व्यक्तिमत्व असल्याने दिलीप चौधरी यांच्या दुर्दैवी घटनेमुळे चितेगावात शोककळा पसरली. Chitegaon

Post a Comment

0 Comments