Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या, मूल तालुक्यातील घटना

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या, मूल तालुक्यातील घटना

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील टेकाडी येथील एका युवकाने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार ला दुपारी तीन वाजता चे दरम्यान घडली. हंसराज हिरामण कोटरंगे वय वर्ष 28 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

घटनास्थळी मूल पोलीस दाखल होऊन पंचनामा केला. मात्र अद्याप आत्महत्या करण्याचे कारण कळाले नाही. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments