Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

उद्या मूल येथे लाक्षणिक उपोषण, ओबीसी असाल तर उपोषणात दिसाल

उद्या मूल येथे लाक्षणिक उपोषण,
ओबीसी असाल तर उपोषणात दिसाल

मूल (अमित राऊत)

चंद्रपूर येथील रवींद्र टोंगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मुल येथे उद्या सोमवारला सकाळी अकरा वाजता पासून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरविले आहे. लक्षणीय उपोषणाचे स्थळ तहसील कार्यालयासमोर असणार आहे.

चंद्रपूर येथे रवींद्र टोंगे हे गेल्या 13 दिवसापासून ओबीसीच्या न्याय मागण्यासाठी अन्नत्याग उपोषण करीत असून त्यांची प्रकृती खालावलेली असताना सुद्धा शासन त्याची कुठेही दखल घेत नसल्याने समरणार्थ मुल येथील ओबीसी संघटनेतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments