Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या

तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या

मूल प्रतिनिधी

मूल शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या तलावात एका युवकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारला  दुपारी बारा वाजता चे दरम्यान घडली. गुलाब मंकीवार मुक्काम चारगाव तालुका सावली वय वर्ष 28 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

मृतक युवक हा मूल येथील चिलके रेस्टॉरंट यांच्याकडे काम करीत असून किरायाने राहत होता. घरगुती वादातूनच रागाच्या भरात आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतकाला पत्नी, दोन लहान निरागस मुली, आई असा आप्त परिवार आहे.

Post a Comment

0 Comments