Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कवयित्री वृंदा पगडपल्लीवार झाडी शब्दसाधक पुरस्काराने सन्मानित

कवयित्री वृंदा पगडपल्लीवार झाडी शब्दसाधक  पुरस्काराने सन्मानित

मूल प्रतिनिधी

झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर (ग्रामीण) व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोरा, जिल्हा चंद्रपूर, तर्फे दरवर्षी झाडी शब्दसाधक पुरस्कार देऊन बोलीभाषेवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकास गौरविण्यात येते. यावर्षीचा झाडी शब्दसाधक पुरस्कार कवयित्री वृंदा पगडपल्लीवार यांना त्यांच्या उत्तम कार्याची दखल घेऊन  झाडी शब्दसाधक  पुरस्कार प्रदान करण्यात आला. वृंदा पगडपल्लीवार या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनासुर्ला, मूल येथे येथे कार्यरत आहेत.

१० सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या झाडी शब्दसाधक पुरस्कार वितरण सोहळ्यात आनंदवन येथे हा पुरस्कार वृंदा पगडपल्लीवार यांना प्रदान करण्यात आला. 

Dr.Vikas Amte, Parshuramji Khune, Badopant Bodhekar, Na.Go.Thute, Ratnmala Bhoyar,Sudhakar Kadu,  Pandit Londhe Etc

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विकास आमटे, पद्मश्री विभूषित परशुरामजी खुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर कडू, ना.गो.थुटे,रत्नमालाताई भोयर, पंडित लोंढे,तसेच अनेक साहित्यिकांची उपस्थिती होती.

Poet Vrinda Pagadpalliwar Zadi honored with Shabsadhak Award

Post a Comment

0 Comments