Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अन्नाचा अपव्यय टाळा - जेसीआई, विद्यार्थ्यांनी घेतली शपथ Avoid food waste

अन्नाचा अपव्यय टाळा - जेसीआई, विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

मूल प्रतिनिधी
जूनियर चेंबर इंटरनेशनल मूल मध्ये जेसी वीक सुरू असून क्लीन प्लेट चैलेंज कार्यक्रम नवभारत कन्या विद्यालय, सेंट एन्स कॉन्वेंट तसेस बीपीएस कॉन्वेंट मूल या मध्ये ३ हजार विद्यार्थिनी उत्साहाने सहभाग घेतला. Avoid food waste 

या कार्यक्रमात विद्यार्थीना अन्नाचा अपव्यय कसा होतो तसेच आपण प्लेट मध्ये जो अन्न घेतो तो अन्न जास्तीचा अन्न न खाता प्लेट मध्ये टाकून देतो, असा हजारों टन अन्न देशात वाया जात असतो. आपल्याला आवश्यक असलेला अन्न प्लेट मध्ये घ्यावा व अन्नाचा अपव्यय कमी करावा, या बदल विद्यार्थीना संगीतले. त्या बदल जागृती केली. विद्यार्थीना शपथ दिली. या कार्यक्रमात अध्यक्ष जेसी आशीष गोयल, मुख्याध्यापिका अल्का राजमलवार, प्रा. संजय येरोजवार, विजय सिद्धावार यांनी मार्गदर्शन केले. Did margdarshan 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष जेसी आशीष गोयल, सचिव जेसी आशीष उधवानी, जेसी वीक कॉर्डिनेटर जेसी ऋतिक गोयल, डायरेक्टर्स जेसी सीए अनिकेत अग्रवाल, जेसी यश चिंमड्यालवार, जेसी निर्मल पडगेलवार यानी परिश्रम घेतले. JCI

Vijay sidhawar, Sanjay yerojwar, Ashish Goyal, Ashish udhwani, rhitik goyal, aniket agrwal, Yash chimdyalwar, Nirmal padgelwar etc


Post a Comment

0 Comments