Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

प्रशांत समर्थ यांचे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना बुक, पेन व खाऊ वाटप

प्रशांत समर्थ यांचे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना बुक, पेन व खाऊ वाटप

मूल (अमित राऊत)

मूल नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांच्या वाढदिवसानिमित्त मूल शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेत विद्यार्थी व विद्यार्थ्यांना बुक पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी समर्थ यांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी प्रशांत समर्थ यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मत व्यक्त केले.
यावेळी केंद्र शासनाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश उपक्रमा अंतर्गत शपथ घेण्यात आली.

यावेळी कार्यक्रमात मूल नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, पत्रकार सूरज बोम्मावार, शाळेचे मुख्याध्यापक नितीन घरोटे, नामदेव कावळे, संतोष ठाकूरवार, राहुल येनप्रेडीवार, नाना आक्केवार, स्वप्निल श्रीरामे, बादल करपे, दादाजी येरणे, आदे गुरुजी, राकेश ठाकरे, सतिश उसेवार, प्रकाश कामनपल्लिवार, बालू इन्नमवर, अभय चीटलोजवार, तन्मय संतोषवार, गौरव बावनकर, प्रदुण्य कदीकुरवार, पियूष जाधव, विनोद मंथानवर, मनोज गुज्जनवार, गौरव शमकुळे, सक्षम समर्थ, विलास मोहूर्ले, संजू कोडापे, अनिकेत वाकडे आणि शाळेचे शिक्षक रुंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments