Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

रुपेश मारकवार यांनी उपजिल्हा रुग्णालयाला दिले बेडसिट व इतर साहित्य भेट

रुपेश मारकवार यांनी उपजिल्हा रुग्णालयाला दिले बेडसिट व इतर साहित्य भेट

मूल (अमित राऊत )
मूल तालुक्यातील सामाजिक तथा युवा कार्यकर्ते रुपेश पाटील मारकवार यांनी मूल उपजिल्हा रुग्णालया करिता रुग्णांच्या सेवेसाठी 50 बेडशीट, 50 उशी कव्हर आणि 100 नॅपकिन टॉवेल भेट दिले. उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी डॉ. लाडे आणि नर्स यांच्याकडे सुपूर्त केली.

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असून सामाजिक दायित्व जोपासत मारकवार यांनी आपल्या हातून सेवा होत असल्यास ही संधीच असल्याचे त्यांनी सांगीतले. 

यावेळी मूल येथिल माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते मोती टहलीयानी, सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड खोब्रागडे आदी उपस्थित होते. मारकवार यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments