जन्म दिनानिमित्त विद्यार्थ्यांना बुक व पेन चे वाटप
मौजा नांदगाव येथील निवासी सामाजिक कार्याने औत प्रेत झपाटलेला तरुण सपनील सुरेश पगडपल्लीवार रा.नांदगाव सामजिक कार्याने झपाटलेला असून त्यातून प्रेरणा घेत आपल्या वाढदिवशी मोठ्या मोठ्या ओल्या पार्ट्या आ,आयोजित न करता शाळेतील विद्यार्थ्यांना बुक व पुस्तक वाटप करून केला त्या प्रसंगी स्वप्नील पगडपल्लीवार यांचं वाढदिवस आणि वाढदिवस च औचित्य साधून एक सामजिक विचार जनमानसात रुजावा या उदात्त हेतूने बुक आणि पेन च वाटप करून एक चांगला आदर्श स्वप्नील पगडपल्लीवार रा. नांदगाव यांनी समाजासमोरपं ठेवला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तचेस शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मान. उमेश भाऊ इन्नमवार,समिर भाऊ काळे ग्राप सदस्य अमितभाऊ लाकडे सामजिक कार्यकर्ते गोवर्धन तसेच ग्राप सदस्य किशोर भाऊ पगडपल्लीवार, मुन्नाभाऊ मुद्रिकवार,प्रदीप भाऊ सोयंम बेंबाळ सौरभ पगडपल्लीवार नांदगाव व मित्र परिवार यांचे उपस्थितीत सदर बुक पेन वाटप च कार्यक्रम जी. हायस्कूल नांदगाव येथे पार पडला.
0 Comments