Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरणारा भारत ठरला जगातील पहिला देश, मूल शहरात पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरणारा भारत ठरला जगातील पहिला देश, मूल शहरात पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. अंतराळातील ४० दिवसांच्या यशस्वी प्रवासानंतर चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्याबद्दल या मोहिमेशी संबंधित इसरोचे सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

चंदयान ३ ने दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे आपले पाय रोवले असून जगात तंत्रज्ञानात भारत मागे नाही याचे उदाहरन इस्रोने दाखवून दिले. या इतिहासाचे साक्षीदार होऊन मूल शहरात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत समर्थ,राकेश ठाकरे, रवी बरडे,  यांनी पेढे वाटून आनंदोस्तव साजरा केला .

Post a Comment

0 Comments