Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सफाई कामगारांच्या प्रश्नाबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा

सफाई कामगारांच्या प्रश्नाबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा

मूल प्रतिनिधी
अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार ट्रेड यूनियन रजिस्ट्रेशन नंबर ७२६२ संघटन महाराष्ट्र प्रदेश तालुका शाखा मुल जिल्हा चंद्रपुर १८/८/२०२३ ला (मुल नगरपरिषद) चे मुख्याअधिकारी श्री मा .पाठनकर साहेब याना नगरपरिषद मुल येथिल सेवानिवृत्त सफाई कर्मचारी सेवानिवृत्ति चे उपादान,लाड पागे समीतीचा शिपारशी वारसा हक चे आदेश त्वरित काडन्यात यावे. व ठेकादारी पद्धति ने कामगाराचे कीमान वेतन अदा करने व मुल नगरपरिषद चे सफाई कामगाराचे प्रश्न संदर्भात मुल तालुका अध्यक्ष श्री सदिप पारचे यानी मुख्याधिकारी यांचा सोबत चर्चा केली व निवेदन सादर केले व मुख्या अधिकारी साहेबानी सुधा सफाई कामगाराचे प्रश्न सोडवन्याची हमी दिली.

Post a Comment

0 Comments