Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

साहिल मधुकर शेंडे याचा आय आय एम अमृतसर येथे निवड Selection of Sahil Madhukar Shende at IIM Amritsar

साहिल मधुकर शेंडे याची आय आय एम अमृतसर येथे निवड

मूल (अमित राऊत)


साहिल मधुकर शेंडे याचा आय आय एम अमृतसर Amrutsar येथे निवड झालेली आहे. यापूर्वी हा विद्यार्थी कम्प्युटर सायन्स Computer science मध्ये डी वाय पाटील इंजीनियरिंग कॉलेज पुणे Pune येथे शिक्षण घेतले असून एक वर्ष इन्फोसिस कंपनीमध्ये Company नोकरी चा अनुभव घेतला आहे. Sahil Madhukar Shende 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे जाण्याकरिता कॅट नावाची एक्झाम Exam द्यावी लागते. आय आय एम येथे निवड झालेला साहिल हा मूल मधून फक्त दुसरा विद्यार्थी Student आहे. निवडीबद्दल मूल शहरात साहीलचे अभिनंदन केल्या जात असुन सर्वत्र कौतुक होत आहे. Congratulations 

Post a Comment

0 Comments