Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तालुक्यात पूर परिस्थितीची केली पाहणी, कामाशिवाय घराबाहेर पडू नका - जिल्हाधिकारी विनय गौडा

मूल तालुक्यात पूर परिस्थितीची केली पाहणी, कामाशिवाय घराबाहेर पडू नका - जिल्हाधिकारी विनय गौडा

मूल (अमित राऊत)


मूल तालुक्यात काल रात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले. त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मूल तालुक्यातील हळदी , दहेगाव ,नलेश्वर या गावांना भेट देऊन पूर परिस्थितीचे पाणी केली. 

आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना तालुक्यातील सर्व नागरिकांना दिलेले आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, तहसीलदार रवींद्र होळी, ठाणेदार सुमित परतेकी नायब तहसीलदार ओमकार ठाकरे, यशवंत पवार, नंदकिशोर कुमरे आणि तलाठी महेश कडवलवार महेश पेंदोर पिदुरकर  व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments