Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मुन्ना आणि प्रज्योत ने वाचविले जखमी युवकांचे प्राण

मुन्ना आणि प्रज्योत ने वाचविले जखमी युवकांचे प्राण

मूल प्रतिनिधी

 
मूल चितेगाव मार्गावर भीषण अपघात मुन्ना पटवा व प्रज्योत रामटेके देवदूत सारखे अवतरले. नागभीड वरून परत येताना चितेगाव जवळ दुचाकी गाडीचा भीषण अपघात होऊन जखमी रोडवर रस्त्याच्या एका कडेला पडले होते. मुल येथिल सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पटवा व प्रज्वत रामटेके यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालय मुल येथे उपचारार्थ दाखल केले. एक जखमी मुल येथे उपजिल्हा रुग्णालयात तर दुसऱ्या जखमीला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फयझल शेख (27)यांची प्रकृती गंभीर असून यांना चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. तर प्रवीण रामचंद्र तुमराम वय २५ नागभीड यांना मुल येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments