Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

रमाबाई वाकडे यांचा वाढदिवसा निमित्य फळ वाटप कार्यक्रम

रमाबाई वाकडे यांचा वाढदिवसा निमित्य फळ वाटप कार्यक्रम

मूल प्रतिनिधी


रमाबाई घनशाम वाकडे यांच्या वाढदिवसानिमित्त मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ आणि बिस्किटे वाटप करून 62 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा असुन माणुसकी जपण्याचा काम करण्याचा मानस मनात ठेऊन आज 62 वर्षीय रमाबाई वाकडे यांचा वाढदिवस रुग्णांना फळ आणि बिस्किटे वाटप करुण साजरा केला. सोबतच रुग्णाची विचारपूस करत माणुसकी जपली.

फळ वाटप करतांना सामाजिक कार्यकर्ते संदिप वाकडे, विकी रामटेके, प्रकाश खोब्रागडे, माधव मानगुढधे, राजु वानखेडे, अमित निमगडे,श्रीकृष्ण रामटेके , शुभांगी वाकडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments