Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कोर्ट विदयमान तहसीलदार, मुल यांचे न्यायालय रा.मा.क्र. / कुळ 59 (29)/2022-23 जाहीरणामा मौजा- टेकाडी

कोर्ट विदयमान तहसीलदार, मुल यांचे न्यायालय
रा.मा.क्र. / कुळ 59 (29)/2022-23
जाहीरणामा मौजा- टेकाडी

या जाहीरणाम्याव्दारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, अर्जदार श्री. सदाशिव राजेश्वर करपे रा. टेकाडी ता. मुल जि. चंद्रपूर यांनी मौजा टेकाडी येथील स.नं. 33/2 आराजी 0.41 हे.आर. या शेतीच्या 7/12 अभिलेखातील लाकडु ऊर्फ भिका किसन रा. टेकाडी कुळ कायदा सन 1958 चे कलम 8 ( 2 ) प्रमाणे कुळआहे.

घोषित हे कुळ खारीज करण्याबाबत अर्ज सादर केला आहे. त्या अनुषंगाने प्रकरण या कार्यालयात सुरु मौजा मौजा टेकाडी येथील स.नं. 33/2 आराजी 0.41 हे. आर. या शेतीच्या 7/12 अभिलेखातील लाकडु ऊर्फ भिका किसन रा. टेकाडी कुळ कायदा सन 1958 चे कलम 8 (2) प्रमाणे कुळ घोषित हे कुळ खारीज करण्यास कोणास आक्षेप अथवा उजर असेल तर त्यांनी आपले आक्षेप जाहीरणामा प्रसिद्ध केल्यापासुन 15 दिवसाचे आत या कार्यालयास सादर करावेत. अन्यथा विहीत मुदतीनंतर प्राप्त आक्षेप अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
येत आहे.
सदर जाहीरणामा आज दिनांक 27/06/2023 रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी प्रसिद्ध करण्यात
यांचे मूल कार्यालय तहसीलदार, मुल

प्रत- 1. तलाठी चिमढा 2. ग्रामपंचायत कार्यालय टेकाडी 3. माल जमादार तहसील कार्यालय मुल यांना माहितीस तथा जाहीरणाम्याची एक प्रत तहसील कार्यालयाचे नोटीस बोर्डावर लावुन प्रसिद्ध करावी व प्रसिध्दी अहवाल उलटटपाली या कार्यालयास सादर करण्यास अग्रेषित.
तहसीलदार, मुल

Post a Comment

0 Comments