Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

महेश जेंगठे ह्यांची राष्ट्रवादी शहर अध्यक्ष पदी निवड Mahesh Jengathe was elected as the city president of NCP

महेश जेंगठे ह्यांची राष्ट्रवादी शहर अध्यक्ष पदी निवड

मूल प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूल शहरात अधिकाधिक पक्ष जोमाने वाढण्याच्या दृष्टिकोनातून युवा नेते महेश जेंगठे ह्यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य ह्यांच्या नेतृत्वात नियुक्ती पत्र देण्यात आले.
 
सदर नियुक्ती पत्र देतेवेळेस राष्ट्रवादी काँग्रेस चे बल्लारपुर विधानसभा क्षेत्र  सुमीत सुरेशराव समर्थ ,सतीश गुरनुले ,राष्ट्रवादी कॉंग्रेस चे युवा नेते रोहिदास  वाढई , शहर उपाध्यक्ष दुशांत महाडोळे ,  शुभम शेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments