Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विज पडून एक गाय आणि एक बैलाचा मृत्यु, A cow and a bull died due to lightning

विज पडून एक गाय आणि एक बैलाचा मृत्यु

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील Mul विरई येथे विज पडून एक बैल आणि एक गाय ठार झाल्याची घटना आज रविवारला दुपारच्या सुमारास घडली.

सखाराम वसाके Sakharam wasake या शेतकऱ्याचा बैल आणि अशोक रस्से Ashok rasse याची गाय विजेच्या धक्क्यात ठार झाले आहे. A cow and a bull died due to lightning

या दोन्ही शेतकऱ्यांचे Farmer जनावरे वीज पडून मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. आधीच शेतकरी हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत असतात आणि अशातच नैसर्गिक आपत्ती आल्याने मोठी समस्या निर्माण होत असते.

वीज पडून ज्या शेतकऱ्यांचे जनावरे animals मृत्यू पावले आहेत त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.Farmers should get financial assistance

Post a Comment

0 Comments