Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चंद्रपूर ईनामी कुस्ती स्पर्धेसाठी मूल चे खेळाडू रवाना Children's players leave for Chandrapur prize wrestling tournament

चंद्रपूर ईनामी कुस्ती स्पर्धेसाठी मूल चे खेळाडू रवाना

मूल प्रतिनिधी
मूल शहरात असलेल्या तालुका क्रिडा संकुल येथे कुस्ती प्रशिक्षण घेत असलेले खेळाडू, चंद्रपुरात होणार्‍या ईनामी कुस्ती स्पर्धेत सहभागी होत असून ते आपापल्या वजन गटात मुल तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. आज चंद्रपुरात इनामी कुस्ती सामना होणार आहे. त्याकरिता मूळचे कुस्ती खेळाडू मुल वरून रवाना झाले आहेत.

मुल शहरातील अकरा मुली तर दोन मुले असे एकूण तेरा खेळाडू चा सहभाग आहे. ह्यांच्या प्रशिक्षकांनी यांना पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments