Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सहकार मंत्री भदौरिया यांचे हस्ते कलावंत मुकेश गेडाम यांचा सत्कार

सहकार मंत्री भदौरिया यांचे हस्ते कलावंत मुकेश गेडाम यांचा सत्कार

मूल प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ मुंबई(सेन्सॉर बोर्ड) वर नियुक्ती झाल्याबद्दल झाडीपट्टीचे ज्येष्ठ कलावंत मुकेश गेडाम यांचा दि.०९ जुन ला नागभिड येथील शासकीय विश्राम गॄहात मध्यप्रदेश चे सहकारमंत्री नाम.अरविंदसिंगजी भदौरिया यांचे हस्ते, गडचिरोली चे खासदार अशोकजी नेते, वर्धा चे खासदार रामदासजी तडस, चिमूरचे आमदार बंटी भांगडीया यांचे प्रमुख उपस्थितीत शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी वणीता कानडे, संजय गजपुरे, होमदेव मेश्राम, कैलाश कुमरे तथा बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments