Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

मूल प्रतिनिधी
बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार दि.06/06/2023 रोज मंगळवार ला विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला. Ballarpur Public school Mul 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक ऍड बाबासाहेब वासाडे Babasaheb Wasade तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सस्थेचे सचिव ऍड अनिल वैरागडे Adv Anil Wairagade व कु जयश्री गुज्जनवार विस्तार अधिकारी पंचायत समिती Panchayati Samiti Mul मूल तसेच शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार Principal Vinod Bolliwar तसेच उपस्थित सर्व शिक्षकवृंद Teacher's यांनी गुणवंत विद्यार्थी Students व पालक यांचे गुलाबपुष्प,रोप व पेढा भरवून अभिनंदन केले तसेच विद्यार्थीच्या उज्वल भविष्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ऍड बाबासाहेब वासाडे यांनी मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे सचिव ऍड अनिल वैरागडे आणि कु जयश्री गुजनवार विस्तार अधिकारी पंचायत समिती मूल यांनी मार्गदर्शन केले आणि शाळेचे प्राचार्य श्री विनोद बोलीवार यांनी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु दुर्गा कवडू कोटगले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु रुहीना सय्यद यांनी केले तसेच शाळेतील शिक्षकवृद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. 
congragulations 

Post a Comment

0 Comments