Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मोरवाही आणि मरेगांव येथील असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश

मोरवाही आणि मरेगांव येथील असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातिल मोरवाही आणि मारेगाव येथेल असंख्य कार्यकर्ता   शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्यसाहेब उद्धवसाहेब ठाकरे यांचे  सूचनेनुसार,*शिवसेना जिल्हाप्रमुख आद.संदीप भाऊ गिर्हे  यांच्या मार्गदर्शानत शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यवर प्रेरित होऊन पक्ष्यात प्रवेश केला।।
यावेळी फित कापुन शाखा उद्घाटन शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे हस्ते पूजन करून करण्यात आले,यावेळी युवासेना तालुका प्रमुख रितिक संगामवार आनी अमित आयलानी युवासेना शहर प्रमुख यांचि प्रमुख उपस्थिति होती.गावातील युवकाना योग्य मार्गदर्शन करून शिवसेनेचे ८०% समाजकार्य आनी २०% राजकरण हे धेय धोरने समाजवुन सांगण्यात आले,शिवसेना शाखा प्रमुख पदी गीतेश घोड़े याची तर युवासेना शाखा प्रमुख पदी अजय ठाकरे मोरवाही, नूतन चीतडे शाखा प्रमुख मरेगाव शाखा प्रमुख तर अवि धोबे युवासेना शाखा प्रमुख पदी 
नियुक्ति करण्यात आले, शिवसेनेत प्रवेश करणारे प्रज्वल राऊत,प्रणय पाल,राकेश पाल अंकलेश पाल,अनिकेत गेडेकार,गणेश पाल,अल्पित खोबरागड़े,सौरव राऊत
लखन तीवडे,राहुल चंपवार,मंगेश बोटरे,अभिषेक चंपावार,सागर गावतुरे असंख्य कार्यक्रते शिवसेनेत प्रवेश केले..

Post a Comment

0 Comments