Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यामुळेच हिंदवी स्वराज्याची मानवीय संकल्पना भारतात रुजली - डॉ.कंकटवार, मूल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मोत्सव उत्साहात साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यामुळेच हिंदवी स्वराज्याची मानवीय संकल्पना भारतात रुजली - डॉ.कंकटवार

मूल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मोत्सव उत्साहात साजरा

मूल प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 जयंती ही धनगर युवासेना द्वारे आयोजित करण्यात आली होता. यावेळी युवा सेनेचे कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान स्वच्छता अभियान करून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा करून रॅलीचे आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप यारेवार हे उपस्थित होते तसेच प्रमुख वक्ते कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.कंकटवार साहेब उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक म्हणून श्री गोल्लरवार सर यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख वक्त्यांनी स्थानिक युवक युवतींना तसेच नागरिकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला व याबद्दल मार्गदर्शन केले तसेच यावेळी नितेश मॅकलवार एस.के 24 तास चे उपसंपादक, हर्षद धुळेवार, वासुदेव कंकलवार आकाश यारेवार, विनोद मिडपल्लीवार, देविदास डेंकरवार, सोनू यारेवार,आकाश आरेवार पिंकेश कंकलवार, चेतन गंजीवार यांनी मोलाची भूमिका बजावली व धनगर युवा सेना कार्यकर्त्यांनी यशस्वीरित्या कार्यक्रम करण्याकरिता प्रयत्न केले .

Post a Comment

0 Comments