Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विवेकानंद विद्यालय बेंबाळची नेत्रा खोब्रागडे केंद्रात प्रथम विद्यालयाची 100% निकालाची परंपरा कायम

विवेकानंद विद्यालय बेंबाळची नेत्रा खोब्रागडे केंद्रात प्रथम

विद्यालयाची 100% निकालाची परंपरा कायम

मूल प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर ने नुकत्याच जाहीर केलेल्या शालांत परीक्षेत मूल तालुक्यातील बेंबाळ येथील  रामकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित विवेकानंद विद्यालय बेंबाळची विद्यार्थिनी नेत्रा संजय खोब्रागडे हिने 93 .20 टक्के गुण मिळवित बेंबाळ केंद्रातून प्रथम आलेली आहे. या शाळेने 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. 
 विद्यालयातून शालांत परीक्षेला 101 विद्यार्थी बसले होते. यामध्ये प्राविण्य श्रेणीमध्ये 61 विद्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये 37 विद्यार्थी ,द्वितीय श्रेणीमध्ये 3 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. यामध्ये नेत्रा संजय खोब्रागडे हिने 93.20 टक्के गुण मिळवून केंद्रातून व विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. रिया बिरा कोरीवार हिने 92.80 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर सुमित सुभाष बावणे याने 92.00 टक्के मिळवून तृतीयक्रमांकमिळविलाआहे. तसेच विन्स्टन संतोष सेडमाके 89.20%, पियुष मल्लेश बालुगवार 89.20%, टीनूताई  विठ्ठल चावरे 87.40% , तोषिता बंडू बोरकुटे 87.00%,  वेदिका सुरेश पेशट्टीवार 86.20%,  प्रांजली दिनकर वाढई 86.20%, रितेश द्रवीन्द्र चुधरी 86.20% , श्रुष्टी प्रणय कटकमवार 86.00%, कपिल मोहनदास तांगडे 85.80%, आर्चीस तुषार वनकर 85.00% मयूर प्रभाकर रोहनकर 84.80%, निकीशा अविशांत अलगमवार 84.40%,सुजल बंडूजी घोगरे 84.00%,  अस्मिता मुखरूजी पाल 83.80%, वैष्णवी प्रदीप बोडपल्लीवार 83.60%, प्रज्वल अविनाश राऊत 83.40%, ओम सुधीर जेट्टीवार 83.40%,  सानिका नीलकंठ गद्देकार 83.00%, प्रबुद्ध बाळू गोवर्धन 82.80%, शुभम अरुण मोहूर्ले 82.60%, मृणाल राजेंद्र गेडाम 82.40%, संदिली परशुराम बुडे 82.40% , प्रतिज्ञा एकनाथ पाल 82%,कुमारी सानवी रेवाजी वाढई 82%, हिमांशू देवानंद पातळे 82%,प्रणय संतोष सोनूले 81.60%, लक्ष्मी मल्ला देवावार 81.20, आरती विजय शुद्धलवार 81.20%, छकुली बंडू कंन्नाके 81.20%,नरेशकुमार संतोष येलेकर 81.20%,गुरुदास मोरेश्वर मिडपलवार 80.60% , प्रज्वल संजय लोणारे 80.20%,पियुष दीपक खोब्रागडे 80.00% , नागेश रघुनाथ बोरकुटे 80.00%, असे गुण मिळविले आहेत. 100% निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक केवळराम कामडी  यांच्या मार्गदर्शन व नियोजनात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा सराव, विद्यार्थ्यांचे समुपदेशन , शिक्षकांचा पालक संपर्क यासाठी प्रयत्न केले. व विद्यार्थ्यां   नी यश संपादन केले.                                      विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल,संस्थेचे संचालक , मुख्याध्यापक केवळराम कामडी , पंढरीनाथ पाल , पांडूरंग कडूकर, युवराज चावरे, विलास मोहूर्ले, उत्तम उराडे , सुनंदा शेंडे , अनिल कामडी , शंकर दडमल, भीमदास भसारकर, उषा राठोड, दिलचंद कोवे, नागेश सदमेनवार  तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पालक यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भविष्यात त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments