Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

डब्लू सी एल नोकरी, संतोष रावत गोळीबार प्रकरण WCL job, Santosh Rawat firing case

डब्लू सी एल नोकरी, संतोष रावत गोळीबार प्रकरण

मूल प्रतिनिधी
चंद्रपूर डब्लू सी एल WCL मध्ये नोकरी लावून देतो म्हणून काही युवकानंकडून संतोष रावत Santosh Rawat यांनी पैसे घेतले आणि ते परत न केल्याने गोळीबार केला, अशी माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आल्याची चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी SP यांनी पत्रकार परिषदेत दिली. Chandrapur

11 मे रोजी मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मूल CDCC समोर रात्र साडेनऊ वाजता चे दरम्यान आरोपींनी चारचाकी वाहनात येऊन संतोषसिंह रावत दुचाकीने घरी जात असताना त्यांचे वर गोळीबार केला होता, मात्र रावत बचावले. त्यानंतर आरोपींना त्वरीत पकडुन कार्यवाही करण्याची मागणी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते करू लागले.
Congres

चंद्रपूर पोलिसांनी सतत चौकशी सुरू ठेवली आणि संशयीतांना ताब्यात घेत कार्यवाही केली. यात बाबूपेठ येथिल दोन काँग्रेस समर्थित राजवीर यादव आणि अमन यादव भावंडाना ताब्यात घेण्यात आले. हा प्रकरण राजकीय द्वेषातून झाला असावा असे बोलल्या जाते. प्रकरणाचा सर्व बाजूने तपास पोलीस करीत Police 

मात्र या मागचा खरा सूत्रधार कोण यासाठी त्या दोन आरोपींची नार्को टेस्ट करून मुख्य सूत्र धाराला अटक करण्याची मागणी माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार Vijay Waddetwaar यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments