Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

रेल्वे स्टेशनवर ट्रक अडकल्यामुळे मूल चंद्रपूर मार्ग जाम, उडान पुलाची मागणी Mul Chandrapur Marg jam, demand for Udan bridge due to truck stuck at railway station

रेल्वे स्टेशनवर ट्रक अडकल्यामुळे मूल चंद्रपूर मार्ग जाम, उडान पुलाची मागणी

मूल (अमित राऊत)

मूल रेल्वे स्टेशन पॉईंटवर मशिनरी घेऊन जाणारा ट्रक काही कारणास्तव अडकल्यामुळे सात ते आठ किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम झाली होती. ही ट्राफिक मुल तहसील कार्यालयापासून ते जाणाळा गावापर्यंत होती. त्यामुळे मूल चंद्रपूर मार्ग सकाळपासून चार ते पाच तास बंद होता. बस ट्रॅव्हल्स ट्रक संपूर्ण चार चाकी वाहनाची मोठी रांग लागली होती. मुल वरून चंद्रपूर ला अर्जंट जाणाऱ्यांना आणि इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. यानिमित्ताने मूल रेल्वे स्टेशनवर उडान पुलाची मागणी नागरिक करीत होते.

Post a Comment

0 Comments