Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार, कार्यकर्त्यांनी केले रस्ता जाम

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार, कार्यकर्त्यांनी केले रस्ता जाम

मूल प्रतिनिधी 


चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार मूल शहरातील मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोर संध्याकाळच्या दरम्यान तोंडाला दुपट्टा बांधलेल्या अज्ञात आरोपीने झाडली गोळी, मात्र या हल्ल्यातून सुदैवाने संतोष रावत बचावले असून त्यांच्या खांद्याला गोळी चाटून गेल्याची प्राथमिक माहिती, आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारने आल्याची आणि त्यातील एका आरोपीने गोळी झाडल्याची पोलिसांची माहिती, हल्लेखोरांचा तपास सुरू, मूल बाजार समितीच्या सभापतीची उद्या आहे निवड, रावत यांच्या कडे आहे 18 पैकी 18 सदस्यांचं बहुमत, रावत यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक, मूल-चंद्रपूर रस्ता केलाय जाम, संतोष रावत काँग्रेसचे जेष्ठ नेते असून जिल्ह्याच्या राजकारणात विजय वडेट्टीवार यांचे समर्थक म्हणून आहे त्यांची ओळख आहे.

Post a Comment

0 Comments