Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चितेगाव च्या सुमित प्रविण वाकुडकर ला 95% गुण प्राप्त Sumit Pravin Vakudkar of Chitegaon secured 95% marks

चितेगाव च्या सुमित प्रविण वाकुडकर ला 95% गुण प्राप्त

Sumit Pravin Vakudkar of Chitegaon secured 95% marks

मूल (अमित राऊत)

सीबीएसई चा नुकताच 10 वीचा निकाल लागला. यात जवाहर नवोदय विद्यालय तळोधी येथील विद्यार्थी सुमित प्रविण वाकुडकर याने 95% टक्के गुण मिळविले आहे.

मूल तालुक्यांतील चितेगाव येथिल असलेले प्रविण वाकुडकर यांचा लहान मुलगा सुमित प्रविण वाकुडकर हा इयत्ता 6 वी पासुन तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत होता.

सुमित ने नुकतीच झालेल्या इयत्ता 10 वीच्या सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिला होता. त्याने 500 पैकी 474 गुण घेऊन 95 टक्के प्राप्त केले आहे.

सुमित ने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, काका जवाहर नवोदय विद्यालय तळोधी येथील प्राचार्य आणि सर्व शिक्षकांना दिले आहे.

ग्रामीण भाग असलेल्या चितेगाव या छोट्याश्या गावातील सुमित चे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments