Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

माउंट ज्युनिअर कॉलेज 12 वी परीक्षेत सुयश Mount Junior College 12th Exam Result

माउंट ज्युनिअर कॉलेज 12 वी परीक्षेत सुयश

मूल प्रतिनिधी
माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल चे 12 वी परीक्षेत सुयश
मूल येथील माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मुल शाळेनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण 100 % निकाल दिला आहे.
शाळेतून विद्या पाल 68.17% घेऊन प्रथम क्रमांक तर दीक्षाताई मेश्राम 67.17 %आणि स्विटी रेडिवार 65.67% अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.

सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक भाऊराव झाडे,प्रभारी मुख्यध्यापक अस्पाक सय्यद,ज्युनिअर कॉलेज इन्चार्ज दुष्यंत गणवीर व इतर शिक्षक आणि शिक्षकत्रेर कर्मचारी तर्फे अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments