Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ग्रामपंचायत बोरचांदली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती संपन्न #Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti celebrated at Gram Panchayat Borchandali

ग्रामपंचायत बोरचांदली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती संपन्न

मूल प्रतिनिधी

ग्रामपंचायत कार्यालय बोरचांदली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त फोटो ला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला सौ.ललिताताई सेमस्कार ग्रा.पं.सरपंच, श्री हरिभाऊ येनगंटीवार ग्रा.पं.उपसरपंच , कु. प्रतिमा मस्कावार  ग्रा.प. सचिव , श्री. नाशिकेत खोब्रागडे ग्रा.पं सदस्य, श्री. कपिलदास  मेश्राम ग्रा.प. सदस्य सौ. उषाताई दुर्गे ग्रां.प. सदस्या, सौ. राणीताई कटकमवर ग्रां.प सदस्या , सौ. प्रांजुताई दंडावार ग्रा.प सदस्या सौ. सपनाताई रत्नावर ग्रा.प.सदस्या  सौ. लताताई रामटेके ग्रा.प. सदस्या श्री. महेश कटकमवार  सामाजिक कार्यकर्ते, श्रीमती. सुनंदाताई वाळके शिपाई, सौ.वनश्रीताई कलसार  संगणक परिचालक, श्री. कैलास मेश्राम रोजगार सेवक , श्री.कुंदन दुर्गे , श्री. राकेश कलसार पाणी पुरवठा कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments